हा अॅप वापरण्यासाठी तुम्ही कायदेशीरदृष्ट्या पात्र असणे आवश्यक आहे. तुम्ही दिलेली माहिती खरी, अचूक आणि अद्ययावत असावी.
तुमच्या खात्याची सुरक्षा, लॉगिन तपशील आणि खात्यातून केलेल्या सर्व क्रियांची जबाबदारी तुमची असेल.
खोटी, फसवी, आक्षेपार्ह किंवा बेकायदेशीर माहिती/फोटो अपलोड करणे मान्य नाही. नियमभंग झाल्यास खाते बंद केले जाऊ शकते.
वैयक्तिक माहिती (उदा. पूर्ण मोबाईल नंबर) सुरक्षिततेसाठी मर्यादित/मास्क करून दाखवली जाऊ शकते.
VIVAH हे परिचयासाठी प्लॅटफॉर्म आहे. विवाह/जुळणी यशस्वी होण्याची हमी दिली जात नाही.
पेड/फ्री सेवा अॅपमधील सध्याच्या धोरणानुसार दिल्या जातील. धोरणे वेळोवेळी बदलू शकतात.
फ्रॉड, गैरवापर, छळ, बनावट माहिती किंवा सुरक्षा उल्लंघन आढळल्यास खाते निलंबित/काढले जाऊ शकते.
अॅप वापरकर्त्यांमधील वैयक्तिक व्यवहार, विवाद किंवा ऑफलाइन घटना यासाठी VIVAH जबाबदार राहणार नाही.
Terms मध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतात. अॅप वापरणे म्हणजे अद्ययावत अटी मान्य करणे.
Support Email: sohambamane23@gmail.com